Indonesia Plane Crash | 'श्रीविजया एअर'चं विमान कोसळलं,अपघातग्रस्त विमानात 56 प्रवासी,6 क्रू मेंबर्स

शनिवारी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाणानंतर लगेचच श्रीविजय एअर जेट विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रकाशी संपर्क तुटला. या विमानात पाच मुले आणि एका नवजात मुलासह 59 प्रवासी आहेत. हे विमान पेंटियानकच्या दिशेने जात होते.

16 comentarios:

Ashok Surywanshi
Ashok Surywanshi:
श्रीविजया कि विजय मल्या च्या कंपनी चे आहे
vinewood gaming
vinewood gaming:
Ughada ..... udava......neet.....Kara....thaath....maaan
अजितलक्ष्मी बंडगर
अजितलक्ष्मी बंडगर:
त्या विमान सारखे तुमचे नेटवर्क पण खराब आहे
Darshan Chavan
Darshan Chavan:
1 st comment
Mahendra thoke
Mahendra thoke:
Kiti gele
Maharashtra News Hub
Maharashtra News Hub:
वाईट घटना
PRATIK BAKANE
PRATIK BAKANE:
aisa pehelo bhi huwa hai....boeing company ko ban krdooo
Dnyaneshwar Shinde
Dnyaneshwar Shinde:
काय बातम्या दाखवतात काय माहिइ मलबा सापडला पण ह्याच विमानाचा आहे का ते माहिती नाही अजुन कोणते पडले आहे का
Sandip Panmand
Sandip Panmand:
काय फालतू कमेंट करत आहे माणसे, एक नाईट घटना घडली आहे आणी हसताय लाज वाटली पाहिजे
T k
T k:
मध्ये चोरांना मारायला गेली का 😂😂
Neil 000
Neil 000:
Boeing 737 madhe MCAS software ahe je plane crash karte
Sunita Gurav
Sunita Gurav:
चोर मारे
Dinesh Kot
Dinesh Kot:
पेट्रोल भरले होते का😄😄😄
ए जय
ए जय:
दर वेळेस इंडैानिशियाच विमाऩ काेसळते काय सेंटिंग चेक करा
मराठी लावणी स्टेटस
मराठी लावणी स्टेटस:
कशामुळे कोसळले आहे हे 🤔
श्री राम
श्री राम:
दोन विमानाच्या टकर झल्या वाटत 🤔😅
एयर ट्रॉफीक होती म्हणून आपघात झाला का ? 🤔ट्रॉफीक सरवि कडे आसते 😅
समोर बघुन विमान चालवता नाही येत ? 🤔😅
😅😅😅😅😅😅